शेगाव कचोरी / Shegaon Kachori / करारी कचोरियाँ / Kachori Recipe
#shegaokachori #kachorirecipe #masteerrecipe
शेगाव हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून तेथील कचोरी देखील प्रसिद्ध आहे. इतर कचोरी पेक्षा इथे कचोरी बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. या विडिओ मध्ये ती पद्धत दाखवण्यात आली आहे. Shegaon is a famous pilgrimage centre in Maharashtra. It is also well known for its special style of kachoris. In this video the recipe for Shegaon style kachori is shown.