#BolBhidu #MaharashtraKesari2025 #PruthvirajMohol
पृथ्वीराज मोहोळ की महेंद्र गायकवाड यंदाचा महाराष्ट्र केसरी कोण होणार ? याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. फायनलपर्यंत सगळं काही सुरळीत सुरु होतं, नामवंत मल्ल भिडले, कमी अनुभवी मल्लांनी मोठ्या मल्लांना धक्का दिला. त्यामुळं फायनलचा दिवस सुद्धा चुरशीचा होईल, असं बोललं जात होतं. पण फायनलचा दिवस गाजला तो वादांमुळं. मॅटवरची फायनल शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात झाली, त्यावेळी सामन्याचा निकाल लागल्यानंतर वाद झाला, तर फायनलला पृथ्वीराज मोहोळ आणि महेंद्र गायकवाड यांच्यात कुस्ती झाली, पण याहीवेळी वादाची परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर महेंद्रनं कुस्ती सोडली आणि मोहोळला महाराष्ट्र केसरी म्हणून घोषित करण्यात आलं. पण या दोन्ही सामन्यांवेळी नेमकं काय झालं ? वाद कशामुळं झाले ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/