MENU

Fun & Interesting

Shree Mangalgrah Mandir Amalner | जगातील दुसरं मंगलदेवाचं मंदिर व आई भूमीमातेचं प्रत्यक्ष मूर्तीरुप

Jitu Bagul Vlogs 4,793 lượt xem 2 years ago
Video Not Working? Fix It Now

खूप प्रचलित अशा अमळनेर च्या ह्या मंगळग्रह मंदिराला एवढ्या वर्षांनंतर भेट देऊ अतिशय समाधान प्राप्त झालं. जितकी मिळाली तीतकी माहिती इथे मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
माहिती आवडल्यास नक्की लोकांपर्यन्त share करा, चॅनेल ला subscribe करा, व notifications देखील on करून ठेवा.

अजूनही गोवा series चा शेवटचा भाग 4 यायचा बाकी आहे, पण out of patience मी आधी हा vlog टाकायचा plan केला. तो भाग देखील लवकर च येईल.

Goa Travel series playlist -
GOA travel series: https://www.youtube.com/playlist?list=PL8xOftDwhwtkvPHVXoz3s-KcKVbH3gul0

Vasai Travel playlist-

Vasai darshan: https://www.youtube.com/playlist?list=PL8xOftDwhwtn9Axl-BbaUCpMUncji0EmZ


Mangalgrah Temple Amalner

#amalner #mangalgrah #jalgaon #khandesh #khandeshi #maharashtra #unexplored #templesofindia #temple #information

Comment