SRT कापुस लागवड सम्पूर्ण समजून घ्या जळगाव चे शेतकरी आले आहेत बघायला
SRT कापूस लागवड भाग १ कापूस लागवडीवरील होणारा खर्च कमी करण्यासाठी व मजूर खर्चात बचत करण्यासाठी एस आर टी पद्धत शेतकरी करत आहेत याचा चांगला फायदा कापूस शेतीमध्ये शेतकऱ्यांना होत आहे एस आर टी काय आहे ही पद्धत कशी करावी लागते दादा लाड पद्धतीचे फायदे कापूस लागवडी संदर्भात माहिती घेण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील शेतकरी स्त्री विठ्ठल वैद्य यांच्याकडे आले होते त्या संदर्भात वरील सर्व प्रश्नांची उत्तरे एस आर टी संबंधित मिळतील.
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#दीपकबुनगे
#aplisheteeapliprayogshala
#deepakbunge
#srt
#kapus