MENU

Fun & Interesting

आपल्याकडचं पाणी संपत आलंय का? | TATS EP 53 | Shailaja Deshpande | Marathi Podcast #AmukTamuk #water

Amuk Tamuk 42,112 lượt xem 9 months ago
Video Not Working? Fix It Now

उन्हाळ्यामध्ये आपल्या घरात पाणी नाही आलं की आपल्याला पाण्याचा प्रश्न आठवतो! टँकर ने पाणी मागवणं आपल्याला गंभीर नाही वाटत का? उन्हाळे आणखी कोरडे होणार आहेत का? नद्यांकडे आपण किती लक्ष देतो? आपण आपल्या पातळीवर पाणी वाचवण्यासाठी काय करू शकतो? या सगळ्यावर आपण शैलजा देशपांडे (जीवित नदी, Founder - Director) यांच्याशी चर्चा केली आहे!

मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!
Amuktamuk.swiftindi.com

Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..

Credits:
Guest: Shailaja Deshpande(जीवित नदी, Founder- Director)
Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav.
Editor: Mohit Ubhe.
Edit Assistant: Sangramsingh
Intern: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savni Vaze.

Connect with us:
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Spotify: https://open.spotify.com/episode/0RLM4nvXpGIQODhA4wzN9B?si=ad357a342d174abf
#AmukTamuk #marathipodcasts

Chapters | Water
00:00 - Introduction
03:17 - Water scarcity in India
12:21 - Impact of urbanization on water scarcity
16:47 - Role of citizens in water conservation
21:09 - Rivers and water pollution
25:57 - Responsibility of individuals in water conservation
31:12 - Diseases due to water contamination
37:23 - How to save water
41:43 - Water conservation and responsibility

Comment