Actor म्हणून गिरीजा ला Theater experiments बद्दल काय वाटतं? कुठलं माध्यम तिला सगळ्यात जवळचं वाटतं? गिरीजा कधी bore होते का? Privilege असण्या बद्दल तीच काय म्हणणं आहे? आई म्हणून तिची real life मध्ये भूमिका कशी आहे? अशा बऱ्याच गोष्टींबद्दल 'द अमुक तमुक शो' च्या नव्या एपिसोड मध्ये गप्पा मारल्या आहेत आपली लाडकी अभिनेत्री गिरीजा ओक सोबत.
मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!
Amuktamuk.swiftindi.com
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Credits:
Guest: Girija Oak (Actress)
Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav.
Editor: Mohit Ubhe.
Intern: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savni Vaze.
Connect with us:
Twitter: https://twitter.com/amuk_tamuk
Instagram: https://www.instagram.com/amuktamuk/
Facebook: https://www.facebook.com/amuktamukpodcasts
Spotify: https://open.spotify.com/episode/5rnDvvzKTrtZUMlUXtXZS0?si=ffece03326c34bc3
#AmukTamuk #marathipodcasts
Chapters | Girija
00:00 - Introduction
03:41 - Boredom
10:13 - Acting journey
17:56 - Privileges and experimenting
32:35 - Tv serials and audience
39:17 - Dynamism of thoughts
41:26 - Comfort and experimenting
50:46 - Being a mother
01:01:17 - Fear