Total filmy | Girija prabhu, ketki lembhe | EP:02 | sukh mhanje nakki ky aasta | star pravah | total marathi
आता येतोय 'टोटल फिल्मी' – नव्या गप्पांचा मंच ! अभिनेत्री गिरीजा प्रभू सोबत धमाल गप्पा रंगणार..! मराठी मनोरंजन विश्वातील तुमचे आवडते कलाकार आता येणार आहेत एका नव्या अंदाजात ! त्यांच्या करिअरचा प्रवास, संघर्ष, आगामी प्रोजेक्ट्स आणि मनोरंजनाच्या गप्पांसाठी सज्ज राहा. फक्त आपल्या "Total Marathi" YouTube चॅनेलवर !
तर चला करूयात स्टार प्रवाह वरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील गौरी ही भूमिका साकारलेली अभिनेत्री "गिरीजा प्रभू" सोबत धमाल गप्पा, फक्त "Total Filmy" मध्ये !
Guest: Girija Prabhu
Host: Ketki Lembhe
#TotalFilmy #TotalMarathi #Girijaprabhu #TodayEpisode #Episode02 #starpravah #sukhmhanjenakkikyaasta #maharashtratimesshravanqueen #SerialNews #MarathiSerial #Marathiactress #PodcastInterview #TotalFilmyPodcast
In Frame: Girija Prabhu, Ketki Lembhe.
Creative Head: Prashant Kharade.
Content: Ketki Lembhe, Bhakti Gothankar
Camera: Veekat, Rahul Mane
Editing: Rahul Mane