इस्त्राइलसारखं कणखर राष्ट्र उभी करणारी ती एक स्त्री होती… १५ वेळा नोबेल पुरस्काराने हुलकावणी देऊनही जगाला अणू संशोधनाचे नवे क्षितीज दाखवणारी ती एक स्त्री होती… डीएनए, आरएनए, विषाणू यात महत्वपूर्ण संशोधन करुन जगाला दिशा दाखवणारी... लहान मुलांच्या शिक्षणाचे प्रारूप निर्माण करून जगभर क्रांती घडवणारीदेखील एक स्त्रीच होती... दीनदुबळ्यांना आपलंसं करुन मानवतेचा नवा मापदंड निर्माण करणारी ती एक स्त्री होती... शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या जगभरातील पाच स्त्रियांच्या ह्या कहाण्या!