MENU

Fun & Interesting

त्या शेवटच्या साक्षीदाराला न्याय मिळालाचं नाही | Vishaych Bhari | विषयच भारी

Vishaych Bhari 534,450 lượt xem 1 year ago
Video Not Working? Fix It Now

खैरलांजी प्रकरणातील शेवटचा साक्षीदार न्याय मागता मागताचं कसा संपला | Vishaych Bhari | विषयच भारी

खैरलांजीत घडलेला तो अत्याचार आजही अनेकांच्या अंगावर काटा उभा करतो. कारण तो अत्याचार चक्क एकसाथ दोन 'जणींवर' झाला होता. पाशवी हा शब्द सुद्धा फिका पडावा इतका तो भयानक प्रकार होता. त्या 'पीडीतेच्या' भावाला त्यांच्या समोरच बांधून त्या आई-बहिणींवर अत्याचार केला गेला, त्याला बघवत नव्हत म्हणून मान खाली घालणाऱ्या त्या भावाची मान केस धरून धरून वर केली जात होती, एवढच काय तर हे सगळ करताना त्याचे डोळे सुद्धा उघडे ठेवायची सक्ती त्याच्यावर केली जात होती. तो अख्खा जमाव क्रूर आणि विकृत झाला होता. त्यामुळे त्यांनी क्रूरतेची आणि विकृतीची हद्द गाठली होती असाच तो सगळा भयानक प्रकार होता. आता अशा विकृत समाजाचे आपण घटक आहोत हे दुर्दैवच म्हणाव लागेल. नाही म्हणजे आपण म्हणतो भारतात जातिवाद संपलाय, जातीच्या आधारावर लोकांवर आता पाहिल्यासारखे अत्याचार होत नाहीत आणि समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांना समानता प्राप्त झाली आहे म्हणून. आरक्षणासारख्या सरकारी निर्णयांमुळे तथाकथित दलित हे सवर्ण लोकांच्या पुढे गेल्याचा दावाही आज काही लोक करतात. पण वास्तव याच्या पूर्णपणे उलट आहे. तशाप्रकारची आपल्याला हवी असणारी सामाजिक समता साधण्यासाठी अजून बराच वेळ आहे. असो , अशा गोष्टींच्याच वास्तवाच दर्शन घडवणारी एक मानवतेला काळिमा फासणारी घटना काही वर्षांपूर्वी भंडारा जिल्ह्यातल्या खैरलांजी गावात घडली होती. जी ऐकून आजही आपल काळीज हादरतं, ती घटना म्हणजे खैरलांजी हत्याकांड. याच घटनेची अंगावर काटा आणणारी संपूर्ण स्टोरी आपण आजच्या व्हिडीओमध्ये बघणार आहोत.

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

https://www.facebook.com/%E0%A4%B5%E0...

instagram link :

https://www.instagram.com/vishayachbh...

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#manojjarangepatil
#sambhajinagarsabha
#sharadpawar #ajitpawar
#eknathshindetodaylive
#devendrafadnavislive
#latestmarathinews
#marathinews
#marathinewslive
#marathinewschannel
#marathibreakingnews
#marathinewslivetoday
#marathwadasamacharbreakingnews
#marathwafamuktisangramdin
#marathwadacabinetmeetinglive
#marathwadadistrict

Comment