विना मल्चिंग लागवडमुळे पिकाला भर लावता येते भर लावली असता पिकाची ताकत वाढते....
दिलेली खत पिकाला लागली जातात वाया जात नाही..
पिकासाठी बेड तयार करण्याची योग्य पद्धत...प्लॉट जास्त दिवस चालेल.. याची काळजी घेत आहोत
प्लॉट जास्त दिवस चालत नाही यामध्येच आपले नुकसान होते.. याच कारण खराब रोप मिळणं किंवा चुकीच्या पद्धतीने रोप लावणं हे आहे.. बेड चुकीचा असेल तरीही रोप मरत..
रूट बायडिंग मुळे रोप मरते.. रूट बायडिग काय आहे के माहीत नसल्यास खालील लिंक वर क्लिक करून व्हिडिओ पहा
https://youtu.be/OrLf2cwUTLw
काही महत्त्वाच्या सूचना
रोप बुकिंग करून 70 च्या कप मध्ये घ्या...100 च्या ट्रे मध्ये मुळी गोल फिरते रूट बायडिंग चा प्रॉब्लेम येतो.झाड फुल व फळ येण्याच्या काळात अकाली मरतात प्लॉट मध्ये कुठेही मरु लागतात... याला कोणताही उपाय नाही..विनाकारण खर्च करू नये..
1) भेसळ डोस टाका व बेड फ्लॅट म्हणजे साफ करा...
2)ढेकळ राहणार नाहीत याची काळजी घ्या...
भेसळ डोस हा घ्या
निंबोळी 2 बॅग
20.20.00.13 1 बॅग
अमोनियम सल्फेट 1बॅग
DAP। 1 बॅग
12.32.16 2बॅग
सिलिकॉन। 10 kg
कार्बोफ्युरोंन 5 किलो
झिंक 5 किलो
मिक्स करून एक एकर साठी टाका...
दोन बेड मधील अंतर 5 ते 7 फूट ठेवा दोन रोपांतील अंतर 1 फूट..
योग्य वयाच रोप रोप लावणं हे खुप गरजेची गोस्ट आहे... रोपात फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या...
*🙏नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेती मित्र अनिल औटे*
*शेतीविषयक मोफत माहिती मिळवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात राहू शकता व शेतीविषयक कोणतेही प्रश्न विचारू शकता..तुमच्या प्रश्नाचे सविस्तर मार्गदर्शन केले जाईल...*
#यशस्वी_टोमॅटो_उत्पादन
फक्त व्हॉट अप साठी 8605555382
*किंवा*
🔰फेसबुक पेजवर सर्च करा 👉 #शेतीचाडॉक्टर आणी ग्रुप वर जॉईन व्हा...
*किंवा*
*📺यु ट्यूब चॅनल वर व्हिडिओ पाहण्यासाठी यु ट्यूब वर सर्च करा.* शेतीचाडॉक्टर किंवा समोरील लिंक वर क्लिक करा👉 https://youtube.com/c/शेतीचाडॉक्टर
*चैनल सबक्राईब करा व सर्व शेतीविषयक व्हिडिओ मोफत पहा..*
काही शंका असल्यास कॉमेंट करू शकता....
*👨🏻⚕️माफक फीस मध्ये शेतीविषयक सर्व माहिती उपलब्ध करून दिली जाईल..* 8605555382 फक्त व्हॉटअप