MENU

Fun & Interesting

विना मल्चिंग टोमॅटो लागवड भाग 1 (1 ते 10 दिवस)

शेतीचा डॉक्टर 35,014 lượt xem 2 years ago
Video Not Working? Fix It Now

सदर प्लॉट मध्ये गावरान संगमेंट मधील 440 जातीचा टोमॅटो रोप लागण केली आहे...

महत्त्वाची सूचना:-विनाकारण फवारणी व खत देणं टाळा गरज असेल तरच फवारणी घ्या.. नियोजन बद्ध खत शेड्युल ठेवा जेणेकरून पिकाची वाढ एकसारखी राहील.. उलट सुलट फवारणी टाळा हे पिकासाठी खूप धोकादायक आहे.. उत्पादन खर्च निघण्याचा पण प्राब्लेम होऊ शकतो..

कीटकनाशके+बुरशीनाशकांची फवारणी प्रत्येक 5 दिवसानी करा.. म्हणजे 1 तारखेला फवारणी केल्यास 5 तारखेला दुसरा स्प्रे घ्या.. कीड व रोगाचा प्रकार पाहून औषध निवडा..याचा फायदा असा होईल की फवारणी ची संख्या कमी होईल व कीड रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही.. खर्च कमी होईल..

ड्रीप खत देताना
4 दिवसानी द्या

म्हणजे 1 तारखेला दिल्यास 4 तारखेला द्या..म्हणजे पाहिले दिलेले खत संपूर्ण लागते.. वाया जात नाही..खत कमी लागते.. खर्च कमी होतो..

विनाकारण स्प्रे व खत दिल्यास प्लॉट लवकर वाया जातो..

रोप लागण पूर्वी ट्रे वर फवारणी घ्या बायो303 1.5 मिली/लिटर पाणी

रोप लागण केल्यानंतर आळवणी एकरी। किती रोप आहे त्यानुसार पाणी घ्या। 10000 रोपाला 1000 लिटर पाणी 100 मिली 1 रोपास

2 रा दिवस आळवणी
थाईमेथोझम 30 टक्के 2 मिली
लार्ज (ह्युमिक) 3 ग्राम
19.19.19 4 ग्राम / लिटर


आवश्यक वाटल्यास 3-4 था दिवस 30 मिनिट पाणी द्या

5 वा दिवस आळवणी
कॅल्शियम नायट्रेट 2 ग्राम
सल्फर 90 टक्के
आंबिशन। 500 मिली


6 वा दिवस काहीच नाही गरज असेल तर 20-30 मिनिट पाणी द्या



8 वा दिवस ड्रिंचिंग
12.61.00 4 ग्राम
जी ए लिक्विड 0.01 टक्के 2 मिली/लिटर


7 किंवा 8 वा दिवस फवारणी गरज असेल तर..

सोलोमन 1 मिली+ contof 1.5 मिली+ आंबिशन 2 मिली / लिटर पाणी



स्लरी तयार करा रिझल्ट चांगले आहेत


आळवणी साठी स्लरी तयार करणे

साहित्य
गाईचे शेण 10 किलो +गोमूत्र 8 लिटर + अंडी 12 नग+ वारूळाची माती 5 किलो किंवा वडाच्या झाडा खलील माती 5 किलो+ गूळ 3 किलो +हिंग पावडर 200 ग्राम+शिजवलेला भात 4 किलो


कृती

200 लिटर चा द्रॅम मध्ये 180 लिटर पाणी भरून वरील सर्व साहित्य टाका.. द्रॅम सावलीत ठेवा.. दर 2 दिवसांनी काठीने हलवा..8 दिवसा पर्यंत हिकृति करा

नंतर 15 दिवसांनी बॅरल मधील पाण्यात दुसरे पाणी मिसळून प्रत्येक रोपास आळवणी घ्या...



#विना_मल्चिंग_टोमॅटो_लागवड




*🙏नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेती मित्र अनिल औटे*

*शेतीविषयक मोफत माहिती मिळवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात राहू शकता व शेतीविषयक कोणतेही प्रश्न विचारू शकता.. मी तुमच्या प्रश्नाचे सविस्तर मार्गदर्शन केले जाईल...*


*माझ्याशी संपर्कात राहण्यासाठी वेगवेगळी माध्यमे👇*

*👨🏻‍⚕️🌱शेतीचा डॉक्टर*
*अचूक निदान. योग्य सल्ला*

*🤷‍♂️युट्युब चैनल प्रमाणे आपले*

*फेसबुक पेज, टेलिग्राम ग्रुप व इंस्टाग्राम पेज ही तयार झाले आहे..*

*💁🏼‍♂️सर्वांची लिंक खालील प्रमाणे👇*

*1)यु ट्युब चैनल लिंक👇*
https://youtube.com/c/शेतीचाडॉक्टर

*2)फेसबुक पेज लिंक👇*

https://www.facebook.com/groups/279594979920121/?ref=share



*3)इंस्टाग्राम वर फॉलो करा..👇*
I'm on Instagram as @shetichadoctor11. Install the app to follow my photos and videos. https://www.instagram.com/invites/contact/?i=oqz1ir951i6m&utm_content=26db4ad

4) फक्त व्हॉट अप 8605555382



*किंवा*

🔰फेसबुक पेजवर सर्च करा 👉 #शेतीचाडॉक्टर आणी ग्रुप वर जॉईन व्हा...

*किंवा*

*📺यु ट्यूब चॅनल वर व्हिडिओ पाहण्यासाठी यु ट्यूब वर सर्च करा.* शेतीचाडॉक्टर किंवा समोरील लिंक वर क्लिक करा👉 https://youtube.com/c/शेतीचाडॉक्टर

*चैनल सबक्राईब करा व सर्व शेतीविषयक व्हिडिओ मोफत पहा..*

काही शंका असल्यास कॉमेंट करू शकता....

*👨🏻‍⚕️शेतीविषयक सर्व माहिती मोफत उपलब्ध करून दिली जाईल..*

Comment