MENU

Fun & Interesting

अभंग - विठ्ठला गुंतलो या सौसारी, बुवा श्री. दत्ता गोसावी, पखवाज - श्री. गणेश मेस्त्री

Video Not Working? Fix It Now

कै. प्रभाकर सिताराम पांचाळ भरणी श्राद्ध दि. २१-०९-२१ भजन बुवा श्री. दत्ता गोसावी, पखवाज - श्री. गणेश मेस्त्री

-:अभंगाचे बोल :-

विठ्ठला गुंतलो या संसारी |
नाही आठवण तुझी श्रीहरी ||धृ||

बालपण गेले सुखात, तारुण्य आले धोक्यात |
म्हातारपण आले दारात ||१||

गर्भवासी बहू कष्टलो |
चौऱ्यांशी योनी फिरुनी आलो ||२||

तुका म्हणे जगा वेगळे |
लटिक प्रपंच सारा ||३||

Comment