आजींच्या खास पद्धतीने बनवा दुपारच्या सुट्टीत शाळेबाहेर मिळणारे कुरकुरीत व चटपटीत समोसा...
#Khasta_samosa #Mini_samosa #streetfood
#आपली_आजी
साहित्य-
1 वाटी बारीक रवा
चवीनुसार मीठ
4-5 चिमुट खायचा सोडा
1/2 tsp हळद
1/2 tsp लाल मिरची पावडर
2 चमचे तेल
कोमट पाणी
तळण्यासाठी तेल