नमस्कार...🙏
कसे आहात सगळे मजेत ना....असायचाच हवे..😅😊
जवसाची खमंग चटणी...😋😋
जवसाची चटणी अन गरम भाकरी अथवा शिळी भाकरी
चटणी,तेल अहाहाहा....😋😋😊
जवसाला आळशी (flex seeds) सुद्धा म्हणतात.
चटणी भारतीय खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.चटणी मुळे जेवणाची चव वाढतेच. सोबत आपल्याला कित्येक आरोग्यदायी फायदे देखील मिळतात.जवसात प्रोटिन्स ,फायबर आणि ओमेगा _३ फॅटी ऍसिड या उपयुक्त घटकांचे प्रमाण मुबलक असते.जवसात असणार्या ओमेगा_३ फॅटी ऍसिड फायबर यासारख्या पोषक घटकांमुळे जवस आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. हृदयाच्या आरोग्यासाठी ओमेगा_३ फॅटी ऍसिड ची अत्यंत आवश्यकता असते.😊
जवसाची खमंग चटणी_🤤😋
जवस भाजून घ्या (खूप जळून नाही द्यायचे.) भाजून झाल्यानंतर त्यात सर्व साहित्य ,मिरची पावडर ,मीठ चवीप्रमाणे टाकून गरम गरम असतानाच सर्व खलबत्यात कुटून घ्या . किंवा मिक्सर मधून चटणी करून घ्या. आपली जवसाची खमंग चटणी तयार 😊❤️❤️👍
शाकाहारी लोकांसाठी सुपर फुडचं आहे 😊👍
marathi #sidedish #marathirecipe
आज प्रत्येक स्त्रियांनी हा व्हिडिओ पाहिलाच हवा,स्त्रियांच्या भरपूर आजारांवर रामबाण रेसिपी।Chutney
⭐️..जवस..(अळशी)⭐️
रोजच्या आहारातील जवस हा पदार्थ आहे. पूर्वि लोक जेवणात जवसाची चटणी, वरून कच्चे तेल पोळीवर ,भाकरीवर घेऊन खात असत... आणि ते योग्य होते..
जवसामद्ये ओमेगा ३ फँटि अँसिड, आर्यन, प्रोटिन्स, फायबर, कँलशिअम भरपुर प्रमाणांत आहे... जवसात लिगननंस नावाचे अँटि आँक्सिडंट आहे.. जवस कोलेस्ट्राँल कमी करते.
मधुमेहिच्या रूग्णांनि नियमितपणे जवसाचा वापर केला पाहिजे टाईप २ आटोक्यात येतो. जवस खाल्ल्याने वजन कमी होते. त्वचेचा रंग उजळतो., डोळ्याखालची वर्तुळे कमी होतात।
केश्यवर्धक हा देखिल गुण आहे.। दमेकरी लोकांचा दमा कमी होतो, उत्साह वाढतो, रोज एक चमचा जवस खाणार्यांना अर्धांगवायुचा धोका टळतो. आणि जे पिडित आहे. त्यांचा बर्याच प्रमाणांत कमी होतो.
गुडघ्याच्या वाटीत जे वंगण असतं ते जर संपलं तर उठता, बसता, किटकिट आवाज येतो. जर रोज जवस खाण्यात ठेवले तर हा आवाज बंद होतो.
.. जवस हे भाजून त्याची पावडर करून डब्यात भरून ठेवावी. सकाळी अनशापोटि एक चमचा पाण्यासोबत घ्यावी..अगदि रोजच्या जेवणात, आमटीत, भाज्यांमद्धे टाकू शकता..
नमस्कार मंडळी🙏🏻🌸
हा नवाकोरा भन्नाट आणि चविष्ट पदार्थ कसा वाटला? हे नक्की comment करून सांगा..
आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका..
Hope you liked this video , leave a like for sure!!🧿
Follow our other accounts for more updates -;
Instagram ac -https://www.instagram.com/dams_kitchen_damyanti?igsh=MWxwcDZic3Z6dWN5cA==
Facebook Ac -; https://www.facebook.com/share/15fQWUjHwX/
Follow for more videos🙌🏻
#newvideo #damskitchen #snacks #lunch #dinner #recipes #inshort #Goodvibes #viral #Trending
#saritaskitchenmarathi #chutney#marathireceipe#Chutney#जवसाचीचटणी#javasachichutneyrecipemarathi#जवसाचीचटणीरेसिपीमराठी#flaxseedschutney#madhurasrecipemarathi#saritaskitchen#maharashtrianrecipe#खमंगजवसाचीचटणीकशीबनवावी
Thank You For Watching 😊 🙏