पारंपरिक पद्धतीची खाराची मिरची/ फेसलेल्या मोहरीचे हिरव्या मिरचीचे लोणचे
Shidori
13,512 lượt xem 4 years ago खाराची मिरची/फेसलेल्या मोहरीचे हिरव्या मिरचीचे लोणचे/ पारंपरिक पद्धतीचे मोहरी फेसून केलेले हिरव्या मिरचीचे लोणचे
#pickle
#मिरचीलोणचे
#traditionalpickle
#फेसलेल्यामोहरीचेलोणचे
#हिरव्यामिरचीचेलोणचे
फेसलेल्या मोहरीचे हिरव्या मिरचीचे लोणचे
साहित्य:-
पाव किलो हिरव्या मिरच्या
पाव वाटी खडा मीठ (50 gm)
अर्धा वाटी मोहरी डाळ ( 50 gm)
दोन टी स्पुन हिंग पुड
एक टी स्पुन हळद
एक टी स्पून काळे मीठ
अर्धा टीस्पून मेथी दाणे
सहा लिंबू/अर्धा वाटी लिंबू रस
दोन चमचे तेल
shidori मधील लोणचे प्रकार
*लोणचे मसाला
https://youtu.be/5gonYzKE29Y
*हिरव्या मिरचीचे लोणचे
https://youtu.be/bF7-mqEIqCA
*हिरवी मिरची लिंबू लोणचे
https://youtu.be/ZmjlYzZsdSw
*तिखट लिंबू लोणचे
https://youtu.be/trrXL3asMZg
*झटपट गोड लिंबू लोणचे
https://youtu.be/fopCKyQYK18
*पाकातील लिंबू लोणचे
https://youtu.be/fvezyNpHkXM
*लाल मिरची चे लोणचे
https://youtu.be/IovMzeRlCdg
* ईडलिंबूचे लोणचे
https://youtu.be/u3FE7WDEaRE
* उपवासाचे लिंबू लोणचे
https://youtu.be/xjL_xcOA4q4