बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, काहीही न वापरता घरच्या घरी कढईमध्येच बनवा खुसखुशीत नानकटाई| Nankatai |
साहित्य व प्रमाण
एक कप मैदा
पाऊण कप पिठीसाखर
अर्धा कप साजूक तूप
एक टेबलस्पून बेसन
एक टेबलस्पून बारीक रवा
अर्धा ते एक चमचा वेलची जायफळ पावडर सजावटीसाठी सुकामेवा