फक्त बेसन वापरून|सर्वात सोप्पा इन्स्टंट खमन ढोकळा मऊलुसलुशीत| १००% परफेक्ट होणार|@aaditya.v
साहित्य
बेसन - २ कप
दही - १ कप
तेल - ४/५ चमचे ( ३० ml)
मिर्ची - २
अर्धा लिंबू
मीठ - चवीनुसार
पाणी - अर्धा कप
हिंग - २ चिमूट
हळद - १ चिमूट
साखर - ३ चमचे
Eno - १ पॅकेट
फोडणी -
तेल - २ चमचे
मिर्ची - २
कोथींबीर - आवडीनुसार
साखर - ३ चमचे
पाणी - १ कप
मोहोरी - १ चमचा
#food #recipe #viralvideo#ढोकळा #instantdhoklarecipe#breakfast #khamanrecipe#cooking