संत तुकाराम महाराज अभंगगाथा ९२१. जिंकावा संसार । येणें नांवें तरी शूर ॥ १ ।।
https://youtube.com/@warkarisantsahitya?si=-j7Vqn9jzGCibEzC
#warkarisantsahitya
९२१. जिंकावा संसार । येणें नांवें तरी शूर ॥ १ ॥ येर काय
तीं बापुडीं । कीर अहंकाराचीं घोडीं ॥ २ ॥ पण ऐशा नांवें | देव
धरिजेतो भावें ॥ ३ ॥ तुका म्हणे जियावें | सत्कीर्तनें बरवें ॥ ४ ॥