नेमके हेच अंधारात राहिले आहे! हे कळल्याशिवाय गोष्ट संपतच नाही! पडद्यामागचा खरा अफजलवध! ठरवून मारला हे खरे की खोटे? राजांनी तर काळालाच थक्क केले!
प्रत्यक्ष काळालासुध्दा थरारुन टाकेल असा महाराजांचा अफाट, अविश्वसनीय संयम जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत अफजलवधाची गोष्ट मुळात संपतच नाही! आणि नेमके हेच अंधारात राहिले आहे!
"अफजलखान स्वतःहून आला नव्हता, त्याला आणला होता! तो असाच मेला नव्हता, त्याला ठरवून मारला होता!" ही वाक्ये खरी किती आणि खोटी किती?
अफजलखानवधाची पार्श्वभूमी तयार करणारी सात कारणे जोपर्यंत कळत नाहीत, तोपर्यंत वरच्या प्रश्नाचे उत्तर मिळणारच नाही! काय आहेत ती कारणे?
अफजलवध, अफजलखान वध, प्रतापगड, शहाजीराजे, जिजाऊ, संभाजीराजे, शिवराय-अफजलखान भेट, चंद्रराव मोरे, जावळीचे मोरे, प्रतापराव मोरे, बजाजी निंबाळकर, तुळजाभवानी, आदिलशहा, विजापूरची आदिलशाही,