सोडुनिया गेली आई आम्हा लेकरांना | आई विषयी दुःखद गीत |आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
सोडुनिया गेली आई आम्हा लेकरांना
आई आई आई आता म्हनु मी कोणाला ।।ध्रु।।
आई तुम्हीं अमच्या साठी कष्ट केले फ़ार
सोडूनि गेली आई सारा परिवार ।।१।।
लेकी सुना रड़ता आई बसुणी कोपर्यात
आई तुझि आठवन येते प्रत्येक क्षनाला।।२।।
दास म्हणे जगा मध्ये बाप आणि आई
आई बापा सारखे दैवत नाही ।।3।।