MENU

Fun & Interesting

आप्पे पॅनमध्ये न भाजता वाफेवरती मुठभर मेथी गहू पिठात मिसळून मिनिटात मऊ हेल्दी नाश्ता बनवा l Nasta l

Shandar marathi recipe 3,600 lượt xem 2 months ago
Video Not Working? Fix It Now

आप्पे पॅनमध्ये न भाजता वाफेवरती मुठभर मेथी गहू पिठात मिसळून मिनिटात मऊ हेल्दी नाश्ता बनवा l Nasta l
#healthy #nasta #Shandarmarathirecpe #appe #recipes #apperecipe #marathirecipe #appensata #appebreakfast #healthybreakfast #healthynasta #nashta #instantnasta
★🙏नमस्कार मंडळी🙏★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
१ वाटी गहू पीठ ( २०० ग्राम ) /1 bowl of wheat flour (200 grams)
अर्धी वाटी रवा ( १०० ग्राम ) /Half a bowl of semolina (100 grams)
पाव वाटी दही /1/4 bowl Curd
२ हिरव्या मिरच्या /2 green chillies
४ लसूण २ लहान तुकडे आलं /4 garlic cloves 2 small pieces ginger
चवीनुसार मीठ /Salt to taste
अर्धा चमचा तेल /half teaspoon of oil
३ मिनिट बॅटर फेटून घ्या /Beat the batter for 3 minutes
दीड चमचा तेल /½ tsp oil
अर्धा चमचा मिक्स मोहरी जिरा /Half teaspoon mixed mustard cumin
मूठभर मेथीला बारीक कापून २ मिनिट परतवून घ्या /Finely chop a handful of fenugreek seeds and saute for 2 minutes
१ गाजर बारीक कापलेला /1 carrot finely chopped
१ कांदा बारीक कापलेला /1 onion finely chopped
दीड चमचा तेल /½ tsp oil
१ चमचा उडीद डाळ /1 tsp Udid Dal
१ चमचा चणा डाळ /1 tsp gram dal
४ लसूण २ लाल सुख्या मिरच्या /4 garlic cloves 2 red dry chilies
१ कांदा /1 onion
१ टमाटर /1 tomato
चवीनुसार मीठ /Salt to taste
२ चमचे गरम तेल /2 tbsp hot oil
अर्धा चमचा मिक्स मोहरी जिरा /Half teaspoon mixed mustard cumin
पाव चमचा हिंग /A tablespoon of asafoetida
थोडेसे कडीपत्ता /A little bit of curry leaves
पाव चमचा हळद /teaspoon of turmeric
१ चमचा इनो /1 tsp Eno

Comment