उन्हाळ्यासाठी पाचक "जीरा मसाला सरबत" साखर किंवा गूळ काहीही न वापरता ! jeera masala sarbat
साहित्य व प्रमाण
चार चमचे जिरे
अर्धा चमचा बडीशेप
आठ ते दहा काळीमिरी चे दाणे
पाव किलो (एक कप) खडीसाखर
पाऊण कप पाणी
एक मोठा चमचा काळ मीठ
एक चमचा चाट मसाला
दोन लिंबांचा रस
आवडीप्रमाणे सब्जा व पुदिन्याची पाने
#priyaskitchen
#jeerasharbat
#jeeramasalasharbat
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
#summerdrinks
#pachaksarabat