बोटच नाही तर ताटही चातूनपुसून घेणार एवढं चविष्ट उडीद डाळीचं घुट | उडदाची आमटी | Udadach ghut | udid dalichi aamti
चमचमीत झणझणीत उडीद डाळीचे घुट सोबत भाकरी चपाती मऊ लुसलुशीत भात आणि बुक्कीत फोडलेला कांदा जबरदस्त मला खात्री आहे तुम्हाला देखील हे उडीद डाळीचे चमचमीत घुटं नक्कीच आवडणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा
उडीद डाळीचा घुट बनवण्याकरिता लागणारे साहित्य :-
4 चमचे उडीद डाळ
2 चमचे चना डाळ
1 टोमॅटो
2 मध्यम कांदे
1/2 वाटी सुक्या खोबऱ्याचे काप
1 इंच आले
10-12 लसूण पाकळ्या
कोथंबिर
कढीपत्ता
हळद, लाल तिखट, धना पावडर, काळा मसाला
udid dalichi amti,udid dalichi bhaji,udid dal recipe,urad dal recipe in Marathi, dal bhaji recipe in marathi,urad dal bhaji,urad dal curry,urad kali dal recipe,dalichi urad dal recipe,kali urad dal recipe in marathi,udadache ghute,उडीद डाळ आमटी,उडीद डाळ रेसिपी,उडदाचे घुटे,उडीद डाळीची काळी आमटी,udid dal rassa bhaji,सालीची उडीद डाळ रेसिपी,काळी उडीद डाळ रेसिपी,काळी उडीद डाळ आमटी,Bhaji recipe
#bhajirecipe #uraddalrecipe #उडीदडाळआमटी #खाद्यप्रेमी #uraddalbhaji #udiddalamti #uraddalcurry #उडदाचेघुटे
#bhaji #uraddal #udiddalbhaji #marathirecipe #Udidghut #curryrecipe