MENU

Fun & Interesting

याडणी • मिश्र डाळींचा प्रथिनयुक्त चविष्ट पदार्थ १४५वर्ष जुन्या पुस्तकातून! Yaadani - Easy Breakfast

स्वयंपाकघर Aarti's kitchen 201,468 lượt xem 3 years ago
Video Not Working? Fix It Now

#याडणी #yaadani # lentilrecipe

आज आपण एक अतिशय सोपा आणि पारंपरिक १४५ वर्ष जुन्या पुस्तकातील पाककृती बघुया, आणि ती पाककृती म्हणजे पौष्टिक याडणी, करायला एकदम सोपा हा पदार्थ घरातील असलेल्या साहित्यात करता येईल, घरातील मोठ्यांपासून तर लहाण्यांपर्यंत अगदी सगळे आवडीने खातील, सकाळच्या न्याहारीसाठी तर एकदम पोटभरीचा चवदार पदार्थ आहे हा .

साहित्य -
१. तुरीची डाळ - पाव वाटी
Toor Dal - 1/4 cup
२. हरबऱ्याची डाळ - पाव वाटी
Chana dal - 1/4 cup
३. मुगाची डाळ - पाव वाटी
Moong dal - 1/4 cup
४. मसुराची डाळ - पाव वाटी
Masur dal - 1/4 cup
५. उडदाची डाळ - पाव वाटी
Urid dal - 1/4 cup
६. तांदूळ - पाऊण वाटी
Rice - 3/4 cup
७. लाल तिखट - दीड टे स्पून
Red chili powder - 1 & 1/2 tbsp
८. जिरे - २ टे स्पून
Cumin seeds - 2 tbsp
९. हळद
Turmeric powder
१०. चवीपुरतं मीठ
Salt to taste
११. बारीक चिरलेली पानगोबी
Chopped Cabbage
१२. बारीक चिरलेली कोथिंबीर
Chopped Coriander leaves

याडणी सोबत खाण्यासाठी वेगवेगळ्या चटनींची पाककृती 👇👇👇👇👇👇👇👇
तेरा प्रकारच्या वेगवेगळ्या चटण्या!
ही सगळ्या चटण्यांची पाककृतींची प्लेलिस्ट आहे
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
सोप्या चटण्या Easy Chutney recipes: https://www.youtube.com/playlist?list=PLmIB6nreCDquZlSveMjHFpT-2wuwQ8SJc
#स्वयंपाकघर



https://youtu.be/5TKvPq6zFsc
#स्वयंपाकघर
#येसर_मसाला
#ऐसवार_मसाला



#स्वयंपाकघर
https://youtu.be/urPUxHmQ0EU
पाकातले आसावरी घारगे
अगं बाई सासूबाई विशेष 😍
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
Like share & comments
😍😍😍😍😍😍


https://youtu.be/D0GZ4-Jw6CA
पारंपरिक आणि चविष्ट उंडी - कोकणी विशेष पदार्थ! पुडचटणी - मिश्र डाळींची आंबटगोड खमंग चटणी!


https://youtu.be/Xt3ZHdGe2d4
रसदार आणि बाहेरून मस्त कुरकुरीत टुमदार साटोऱ्या




https://youtu.be/sG6ZObeHKDAhttps://
youtu.be/Bfbrn9frPK4
#स्वयंपाकघर
रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा शक्तिवर्धक काढा 😊




झणझणीत काळं तिखट , योग्य प्रमाणासह! पारंपरिक, झणकेबाज, व्हिडिओ पहा आणि सबस्क्राईब नक्की करा!

https://youtu.be/4QjJ_Rp12RY


अजून अशाच काही नवीन,उपयोगी क्लृप्त्या (,टिप्स) तुम्ही या खालील लिंक वर बघू शकता👇👇👇

https://youtu.be/b6U-V9bmjmU
स्वयंपाकघरातील काही कानगोष्टी



सकाळी सकाळी घ्या आरोग्यदायी लेमन् टी! ☕😊😊

https://youtu.be/n9YHRBcGxKY

#मराठी #स्वयंपाकघर

Comment