आता गार झाल्यावरसुद्धा ३-४ तास टम्म फुगलेल्या राहतील पुऱ्या वापरा ही खास पद्धत व ट्रिक| Puri Recipe
आता गार झाल्यावरसुद्धा ३-४ तास टम्म फुगलेल्या राहतील पुऱ्या वापरा ही खास पद्धत व ट्रिक| Puri Recipe
#purirecipes #पुरीरेसिपीमराठी #shrikhandpuri
साहित्य:-
१ घट्ट वाटी भरून गव्हाच पीठ
२ चमचे कडकडीत तेलाचे मोहन
१ चमचा बेसन
१/४ चमचा साखर
चवीनुसार मीठ
गरजेनुसार पाणी
तळण्यासाठी तेल.
रेसिपी आणि पद्धत आवडली असेल तर एक लाईक 👍 करा शेअर करा आणि Preshita's Kitchen ला सबस्क्राईब 🔔 करा 😊🙏
#preshita #पुरी #puri #purirecipe #purirecipes #पूरी #recipe #cooking #indianrecipe #food #preshitaskitchen #shrikhandpuri #दसरा #dasraspecial #दसराविशेष #
Thanks for Watching Preshita's Kitchen 😊🙏