बस स्थानकात श्वान पथकाने घेतला 'बॉम्बचा' शोध ... Dog squad searches for 'bomb' at bus stand ...
वाशीम बस स्थानकात जिल्हा पोलीस दलातील श्वान पथकाने बॉम्ब शोधणे आणि आरोपी शोधणे याचे प्रात्यक्षिक आज 'वाशीम डॉट कॉम' च्या टीम ला करून दाखविले होते.
वाशीम पोलीस दलातील श्वान पथक कसे कार्य करते श्वान पथकातील श्वान गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी पोलिसांना कसे मदत करते हे जण सामन्यांना कळावे या हेतूने हा व्हिडीओ बनविण्यात आला आहे.
या व्हिडीओ साठी वाशीम जिल्हा पोलीस अधीक्षक श्री वसंत परदेशी व त्यांच्या डॉग युनिट आणि बॉम्ब स्कॉड चे अधिकारी, कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.