MENU

Fun & Interesting

भीती, चिंता, ताण.. घालविण्याची सोपी कृती

Niraamay Wellness Center 521,162 lượt xem 3 years ago
Video Not Working? Fix It Now

आत्ताचा काळ जरा वेगळाच आहे. घरात बसून काय करायचं? हा मोठा प्रश्‍न सर्वांच्या मनात आहे. टीव्ही लावावा तर बातम्या पाहून घशाला खवखव सुटू लागते. वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचून गुदमरल्यासारखं वाटतं. त्यात घरातले इतर सदस्य ‘‘अरे ऐकलं का? अगं, तुला कळलं का? त्या अमक्या-तमक्याचं असं झालं’’ ते ऐकून पोटात भीतीचा गोळा येतोच येतो. सगळीकडून एकावर एक काल्पनिक भीतीचे थर मनावर चढू लागतात. अशावेळी करावं तर काय करावं? हा यक्षप्रश्‍न जर तुमच्याही मनात येत असेल तर आत्ता ह्या क्षणी...टीव्ही बंद करून, वर्तमानपत्र बाजूला ठेवून...हा व्हिडीओ संपूर्ण पाहा.

मनातली भीती कशी घालवाल?
https://youtu.be/rVT1QBpRcw4

तुमच्या मनाला उभारी देण्यासाठी आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न आवर्जून पाह.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24 - www.niraamay.in

#Niraamaywellness #swayampurnaupchar #meditation #covid #stressfree #healthylife

Comment