सारखं टेन्शन येतंय ; करायचं काय? | Dr. Yash Velankar | EP - 1/4 | Behind The Scenes
विचारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय करायला हवं? माइंडफुलनेस म्हणजे नक्की काय? मनावर येणारा कोणता ताण चांगला, कोणता वाईट? नकारात्मक विचारांवर ताबा मिळवता येतो का? विचार करणे आणि विचार येणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत? वर्तमानात राहण्यासाठी काय करायला हवं?
ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ, डॉ. यश वेलणकर यांची मुलाखत, भाग १
===
#mentalhealth #stress #mindfulness