MENU

Fun & Interesting

Dr Uday Nirgudkar | Early days, Career and Swayam Talks

Swayam Talks 157,874 lượt xem 1 year ago
Video Not Working? Fix It Now

'स्वयं टॉक्स' मध्ये डॉ उदय निरगुडकर यांना आपण नेहमीच सुसंवादकाच्या भूमिकेत पाहतो. पण 'स्वयं टॉक्स'च्या दशकपूर्तीच्या निमित्ताने उदय सरांना मुलाखतकाराच्या नव्हे तर वक्त्यांच्या खुर्चीत बसवून त्यांच्याशी संवाद साधलाय 'स्वयं टॉक्स'चे सहसंपादक नविन काळे यांनी. उदय सरांची विलक्षण अशी कौटुंबिक पार्श्वभूमी, साहित्य-संगीत-आयटी- उद्योगविश्व-पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत त्यांनी केलेली मुशाफिरी अशा अनेक गोष्टींबद्दल बोललं गेलेला हा व्हिडीओ पाहताना 'माहीत नसलेले उदय सर हळूहळू उलगडत जातील याची आम्हाला खात्री आहे.

सदर व्हिडिओचे चित्रीकरण हे 'झपूर्झा' प्रस्तुत 'स्वयं टॉक्स: मुंबई २०२३' ह्या कार्यक्रमात करण्यात आले आहे.

तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
इतर मुलाखती आणि talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत
https://swayamtalks.page.link/SM23

नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'झपूर्झा' प्रस्तुत 'स्वयं टॉक्स मुंबई २०२३'

Connect With Us
Instagram - https://www.instagram.com/talksswayam/
Facebook - https://www.facebook.com/SwayamTalks
Twitter - https://twitter.com/SwayamTalks
LinkedIn - https://www.linkedin.com/company/swayamtalks/

Subscribe on our Website swayamtalks.org/register/

Download Our App For Free - https://swayamtalks.page.link/SM23

Google Play Store - https://bit.ly/3n1njhD

Apple App Store - https://apple.co/40J4hdm

Start with your Free Trial Today!

#marathi #journalism #interview

Comment