नेचर केअर फर्टिलायझर्स प्रस्तुत
🌱🍀शेतकरी संवाद🍀🌱
आजचा विषय - पूर्वहंगामी ऊस लागण भाग ४ - 'एकात्मिक खत व्यवस्थापन' - सेंद्रिय, रासायनिक व जैविक खते
मार्गदर्शक - श्री. सुरेश माने पाटील (माजी ऊस शास्त्रज्ञ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे)
नमस्कार शेतकरी बांधवनो,
पूर्वहंगामी ऊस लागण या मालिकेत मागील भागात श्री. सुरेश माने पाटील यांनी आपल्याला आंतरमशागत व तण नियंत्रण याविषयी मार्गदर्शन केले आहे. या भागात ते आपल्याशी ऊस पिकातील एकात्मिक खत व्यवस्थापन याविषयी बोलणार आहेत. यामध्ये सेंद्रिय, रासायनिक तसेच जैविक खतांचा संतुलित वापर करून अपेक्षित उत्पन्न कसे मिळवायचे या विषयी मार्गदर्शन होईल.
साधारण ऑक्टोबर महिन्यापासून ऊसाच्या पूर्वहंगामी लागणीना सुरवात होते. शेतकऱ्यांच्या ऊस लागणी पासून ते ऊस तुटून जाईपर्यंत आपणाला योग्य ते मार्गदर्शन व्हावे याकरीता नेचर केअर फर्टिलायझर्स मार्फत पूर्व हंगामी ऊस लागणीची मालिका दर बुधवारी सकाळी ११ वाजता प्रदर्शित करीत आहोत.
ऊस शास्त्रज्ञ श्री. सुरेश माने पाटील सर आपल्याला फेसबुक वरून या बाबत सखोल मार्गदर्शन करणार आहेत. शेतकरी बंधूनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा.
शाश्वत शेतीच्या मार्गदर्शनासाठी नेचर केअरचे फेसबुक पेज फॉलो करावे. तसेच नेचर केअर चे फेसबूक पेज https://www.facebook.com/NatureCareFertilizers फॉलो करावे.
अधिक माहितीसाठी संपर्क - 9881584160