MENU

Fun & Interesting

आडसाली ऊस लागणीचा कार्यक्रम - भाग १ - श्री. सुरेश माने पाटील

Nature Care Fertilizers 9,125 lượt xem 4 years ago
Video Not Working? Fix It Now

शेतकरी बंधुनो, नमस्कार 🙏
श्री. सुरेश माने पाटील यांचा ऊस शास्त्रज्ञ म्हणून मोठा अनुभव आहे हे आपण जाणताच. 
आता आडसाली ऊस लागणीच्या कामाला सुरुवात होते आहे म्हणून, जून महिन्यातील 4 रविवार आम्ही आपल्या समोर या संपूर्ण आडसाली ऊस लागणीचा कार्यक्रम त्यांच्या व्याख्यानामधून मांडतो आहोत. 
आजच्या पहिल्या भागामध्ये आपण:
1) जमीन तयार करणे
2) बेणे निवड
३) लागण हंगामाच्या दृष्टीने माहिती 
हे सर्व जाणून घेणार आहोत. तरी आपण याचा लाभ घ्यावा ही विनंती 🙏

Comment