MENU

Fun & Interesting

परफेक्ट प्रमाणामध्ये इनो सोडा न घालता साधे तांदूळ आणि डाळ वापरून बनवा कुरकुरीत मसाला डोसा | VLOG 220

Lay Bhari Vlogs 79,370 lượt xem 2 years ago
Video Not Working? Fix It Now

Vlog 220 : इनो सोडा न घालता साधे तांदूळ आणि डाळ वापरून बनवा कुरकुरीत मसाला डोसा


🟢 बटाटा भाजीचे साहित्य :

२ इंच आला
१ लसूण कांदा
४-५ हिरव्या मिरच्या
थोडी ओली कोथिंबीर
५ चमचे तेल
१/२ चमचा मोहरी
१/२ चमचा जिरा
१०-१२ पण कडीपत्ता
आला लसूण पेस्ट
१ चमचा उदित डाळ
१ चमचा चणा डाळ
१ कांदा
चवीला मीठ
१/२ चमचा हळद
१/२ किलो बटाटे

🟢 चटणीचे साहित्य :

थोडी पुदिन्याची पानं
थोडीशी चिंच
१/२ इंच आल
७-८ लसूण पाकळ्या
१ मिरची
ओली कोथिंबीर
१ वाटी ओला खोबरं
३ चमचे भाजकी डाळवं
१ चमचा साखर
चवीला मीठ
२ चमचे तेल
१/२ चमचा मोहरी
१/२ चमचा जिरा
थोडी कोथिंबीर

🟢 पिठाचे साहित्य :

१ वाटी उदित डाळ
२ वाटी तांदूळ
२ वाटी उकडे तांदूळ
१ चमचा मेथी दाणे


🟢 Potato Vegetable Ingredients :

2 inches ginger
1 garlic onion
4-5 green chillies
A little wet coriander
5 tbsp oil
1/2 tsp mustard
1/2 tsp cumin seeds
10-12 but Kadipatta
Add garlic paste
1 tsp Udit Dal
1 tsp gram dal
1 onion
Salt to taste
1/2 teaspoon of turmeric
1/2 kg of potatoes

🟢 Chutney Ingredients :

Few mint leaves
A little bit of tamarind
Measure 1/2 inch
7-8 garlic cloves
1 chili
Wet coriander
1 cup wet coconut
Add 3 spoons of vegetables
1 teaspoon of sugar
Salt to taste
2 tbsp oil
1/2 tsp mustard
1/2 tsp cumin seeds
A little coriander

🟢 Flour Ingredients :

1 bowl of Udit Dal
2 bowls of rice
2 cups of brown rice
1 tsp fenugreek seeds




📧 For Business Enquiries & Collaboration : malvanibusiness@gmail.com

📸 Instagram : https://www.instagram.com/kavitanaikofficial



🍛 आमच्या काही खास रेसिपी :

🔴 परफेक्ट रव्याचा डोसा बनवण्याच्या आईच्या सर्व टिप्स आणि मैसूर-बटाटा भाजी
https://youtu.be/EJcJehWoLY0

🟠 सांबर रेसिपी या वड्यांच्या विडिओ मध्ये दाखवली आहे
https://youtu.be/6o1wuKhRmHU



✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .

🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...

#laybharivlogs #vlogs #dosarecipe #डोसारेसिपी

Comment