महालक्ष्मी निसर्गभ्रमंती ग्रुप मार्फत आमचा शिक्षक परिवार कासा येथून जवळच असलेल्या वाघाडी येथील जागृत अशा हनुमान मंदिर व त्याच्याच जवळ असलेल्या भीम बांध याठिकाणी शनिवार निमित्त गेलो होतो. वाघाडी मंदिर व भीमबांध याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे.
#Bheem bandh
#वाघाडी मंदिर
#जागृत हनुमान मंदिर
#परिसर भेट