इतिहास अभ्यासामधले शिवराय । मला समजलेले शिवराय । भाग ५ । केतन पुरी | Ketan Puri | Podcast Episode 5
महाराज कसे दिसायचे???
त्याचे तत्कालीन काय काय पुरावे आहेत??? महाराजांचे परकीयांशी राजकारण कसे होते????
या सर्वांचे तत्कालीन, परकीय साधनातील व चित्रातील पुरावे घेऊन आपल्या भेटीला येत आहेत इतिहास संशोधक व अभ्यासक श्री केतन कैलास पुरी.
In this episode we will learn about Shivaji Maharaj's physique and personality through original paintings of him. We will also do a brief study of impression of his personality on foreigners.
History expert Mr. Ketan Puri will guide us through this episode.
Join this channel to get access to perks:
https://www.youtube.com/channel/UCqh52rzBq8Jh-F8uwN4ylfw/join