कर्म योगी रामदास स्वामी । ह.भ.प. मकरंद बुवा सुमंत । KirtanVishwa | Ram Mandir Ramdasi Kirtan
कर्म योगी रामदास स्वामी
रामदासी कीर्तन । ह.भ.प. मकरंद बुवा सुमंत
#marathikirtan
पारमार्थिक साधना करताना आपल्या ऐहिकाचा विचार टाकून द्यायचा नसतो. अशी संतांची शिकवण आहे. 'अवघे विश्वची माझे घर ' असे म्हणत साऱ्या जगाची जबाबदारी स्वतःवर घेणारे ज्ञानोबा ते ' जोडोनिया धन उत्तम व्यवहारे ' असे सांगणारे तुकोबा. सर्व संतांनी हा कर्मयोग - प्रयत्नयोग आग्रहाने शिकवला आहे. याच संत परंपरेतील श्री समर्थ रामदासस्वामी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चाफळ गावी राममंदिराची निर्मिती कशी केली ती समर्थ कथा आपल्या रामदासी कीर्तनातून मांडत आहेत समर्थभक्त मकरंदबुवा रामदासी. तर ऐकुया हे रामदासी कीर्तन.
Samarth Ramdas Swami
Ram Mandir Chaphal
Ramdasi Kirtan
Makrand Buwa Sumant
हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
https://www.youtube.com/c/KirtanVishwa
कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
https://www.kirtanvishwa.org
#kirtanvishwa