रोज जेवणात काय. बनवायचं? रोजच्या जेवणाची साधी थाळी 3 | महाराष्ट्रियन रेसिपी Akha Masur/bhendi recipe
प्रत्येक गृहिणीला स्वयंपाक बनवताना एकच प्रश असतो आज के बनवायचं? आणि रोजच्या स्वयंपाक पेक्षा काय बनवायच हे ठरविण्यातच जास्त वेळ जातो . आज आपण रोजच्या जेवणाची थाळी पाहुयात . अगदी साधी थाळी असेल आणि त्यामध्ये रोजच्या जेवणाचा परिपूर्ण मेनू असेल जो रोजची धावपळ असो वा रोजचं स्वयंपाक सर्वानाच बनवायला सोयीस्कर होईल|
असा मेनू जो प्रत्येक महाराष्ट्रियन घरामध्ये बनवला जा, आणि तो आणि कमीत कमी साहित्यात , कमी मासल्यात तयार होतो सोबत काही किचन टिप्स दिल्या आहे जय रोजच्या स्वयंपाक बनवतात तेव्हा उपयोगी येतील . इथे मी अगदी थाळी कशी पौष्टिक असेल तसेच परिपूर्ण असेल आणि बनवायला सोप्पी असे हे पाहणार आहोत.
रोज सकाळी नाष्टा मध्ये काय. बनवायचं ही सिरीज पण आपण लौकरच चालू करणार आहोत त्यामुळे रोजच्या नाष्टा आणि जेवणाला काय बनवायचं हा प्रश्न पडत असेल तर saritas kitchen ला Subscribe करा.
इथे मी जे प्रमाण दिले आहे ते - 3-4 लोकाना पुरेल एवढ्ये आहे .
साहित्य :--
मसूर आमटी :-
मसूर पाऊण वाटी
तेल 2 चमचे
मोहरी
जिरे
लसूण ठेचून 7-8
टोमॅटो बारीक चिरलेला 1 मोठा
हिंग 2 चिमटी
हळद पाव चमचा
मिरची पावडर 1 चमचा
कांदा लसूण मसाला 1 चमचा
मीठ
भाजलेल्या दाण्याचा कूट 2 मोठे चमचे
कोथिंबीर बारीक चिरून
लसूणी भेंडी :-
भेंडी अर्ध किलो
तेल 3 चमचे
मोहरी
जिरे
लसूण 15-20 पाकळ्या
हिंग 2 चिमटी
हळद पांव चमचा
मीठ
भाजलेल्या दाण्याचा कूट 2 चमचे
फोडणीचे वरण :-
तूर डाळ पांव वाटी
तेल 1 चमचा
मोहरी
जिरे
कढीपत्ता
हिंग 2 चिमटी
हळद पांव चमचा
हिरव्या मिरच्या (मोठे तुकडे करून ) 2
कोथिंबीर
पानी गरजेप्रमाणे
#रोजच्याजेवणाचीथाळी #रोजचेजेवण #महाराष्ट्रीयनस्वयंपाक #महाराष्ट्रियनथाळी
#जेवणाचीसाधीथाळी #थाळी #थाळीरेसिपी #थाळ्इरेसिपीसरीता #रोजचीथाळी3 #रोजचयाजेवणाचीथाळी3 #आजचीथाळी #साधीमहाराष्ट्रीयनथाळी #महाराष्ट्रियनजेवण
#saritarecipes #dailylunchdinnermenu #rojchyajevanachithali #thali3 #rojachithali3 #saritaskitchenthali #thaliseries #thalisaritaskitchen #specialvegthali #vegthali #regularthalirecipe #saritarecipe #saritaskitchenrecipes
आजच्या थाळी मध्ये खालील पदार्थ आहेत
मसूर आमटी, झटपट मसूर आमटी, आखा मसूर, Masoor Aamati, zatpat masur aamati, aakha masur, लसूणी भेंडी, भेंडीची भाजी, भेंडी ची भाजी रेसीपी, मसूर आमटी रेसिपी, फोडणीचे वरण रेसिपी, वरण भात रेसिपी, वरण रेसिपी, चपाती रेसिपी, भाकरी रेसिपी, कोशिंबीर रेसिपी, salad, महाराष्ट्रियन थाळी, थाळी 3, saritas kitchen thali, saritarecipes, रेसीपी, recipe, rojcahi thali, thali recipe, rojchya jevanahci thali, maharashtrian sadhi thali, thali recipe,