महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये तब्बल दोनशेपेक्षा जास्त शाखा असणारा बदलापूर येथील अव्वल चहाचा ब्रँड ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे. अव्वल चहाची शाखा घेण्यासाठी कुठलीही फीस आकारली जात नाही. व्यवसाय उभा करून देण्यासाठी अव्वल चहाची टीम संपूर्ण मार्गदर्शन करते. अव्वल चहाच्या मटेरियलसाठी तुम्ही पन्नास हजारांची गुंतवणूक केल्यास त्यातून साधारण एक लाख रुपयांचा नफा मिळू शकतो. अव्वल चहाची शाखा घेतल्यास तुम्ही वडापाव किंवा स्थानिक खाद्य पदार्थही विकून व्यवसाय वाढवू शकता. यासंदर्भात अव्वल चहाचे संचाल गणेश लहामगे यांनी सविस्तर माहिती दिली.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9321488934, 7020270007, 8459862427
#avvalchaha
#ganeshlahamage
#marathiudyog
#businessidea
#avvalchahafranchise
#अव्वलचहा