MENU

Fun & Interesting

प्रसिद्ध खानदेशी केळी चिप्स | Khandeshi Keli Chips | Banana Chips | केळी चिप्स व्यवसाय | शोध वार्ता

शोध वार्ता Shodh Varta 13,752 lượt xem 2 weeks ago
Video Not Working? Fix It Now

खानदेश जळगावच्या सौरभ आणि जयेश या दोन इंजिनिअर युवकांनी केळी चिप्स मधील वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये प्रोडक्शन करून संपूर्ण महाराष्ट्रभर ऑनलाईन विकण्याचा उत्तम पद्धतीने व्यवसाय सुरू केला. त्या तरुण उद्योजकांच्या व्यवसायाने काही दिवसातच एवढी भरारी घेतली की त्या व्यवसायाची आज महाराष्ट्रभर चर्चा आहे...आज ते दोन इंजिनियर अतिशय चांगल्या पद्धतीत व्यवसाय करत आहेत...

या व्यवसायाचे खास वैशिष्ट्य हे आहे, की महाराष्ट्रातील कोणत्याही कोपऱ्यातून तुम्ही ऑनलाईन पद्धतीत ऑर्डर करू शकता ज्याचे चार्जेस अतिशय कमी दरात आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांनी तयार केलेल्या या केळी चिप्सची चव अतिशय छान आहे...

मराठी तरुण दोन मुलांनी सुरू केलेला हा केळी चिप्स keli chips banana chips हा व्यवसाय त्यांना स्वावलंबी करणारा तर आहेच शिवाय, बऱ्याच तरुणांना उद्योग देणारा सुद्धा आहे. या दोन तरुणांच्या व्यवसायाकडे पाहून बऱ्याच तरुणांनाचा उद्योगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निश्चित बदलल्याशिवाय राहणार नाही...

----------------------------------------------------------------------------------


खानदेशी केळी चिप्स | Khandeshi Keli Chips | Banana Chips | केळी चिप्स व्यवसाय | शोध वार्ता |


#जळगावचेकेळीचिप्स
#Jalgaonkelichips
#केळीचिप्सकसेबनवायचे
#तरुणउद्योजक
#चिप्सपॅकिंग
#बनानाचिप्स
#Bananachips
#मराठीउद्योजक
#ऑनलाईनडिलिव्हरी
#ऑनलाईनडीलवरी
#खाद्यसंस्कृती
#युवाउद्योजक
#Onlinedelivery
#farming
#shetivishyakmahiti
#agriculture
#food
#kelichipsbisiness

----------------------------------------------------------------------------------

शोध वार्ता संपर्क : 📞 9765757575

✉️ shodhvartaofficial7575@gmail.com



----------------------------------------------------------------------------------


Disclaimer - ईशारा :

या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शोध वार्ता' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...

Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...


----------------------------------------------------------------------------------

Comment