पेरूची वाडी चुलीवरची मिसळ। 65 वर्षापुर्वीच्या पेरूच्या बागात चुलीवरची टेस्टी मिसळ। Peruchiwadi Misal।
पेरूची वाडी येथील मिसळ ही अतिशय चविष्ट असुन ती लाल रशाची आहे।
येथील परिसर पण अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य आहे कारण मिसळ ही पेरूच्या बागात आहे।
येथे पेरूची आइस्क्रीम, पेरूचा ज्यूस, आणि नव्यानेच सुरूवात केलेले पेरूचे पान देखील येथे मिळते।
पेरूची वाडी येथे नव्यानेच सुरूवात झालेली पक्षांची वाडी हा बर्ड पार्क चालू करण्यात अला आहे। येथे भरपूर पक्रारचे पक्षी देखील आहे। 2 ते 3 तास आपण येथे spend करू शकतो।
लहान मुलांसाठी देखील खूपच छान पार्क देखील आहे।
आणि हो मंडळी येथील परिसर अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असल्याने फोटोशूट देखील खूपच सुंदर होते।
मिसळ ची किंमत फक्त 99 रू आहे
Address,
पेरूची वाडी मिसळ, मखमलाबाद गिरणारे हायवे,
मुंगसारा फाटा चौफूली, नाशिक
#peruchiwadimisal #peruchiwadi #nashikattraction #misal #gauvaicecream #gauvafarmrestaurant #streetfood #nashikstreetfood #famousmisalnashik #chulivarchimisal #nashikmisal #safarwithkiran