पंचभोग थाली हाॅटेल G9 आडवा फाटा सिन्नर। Unlimited Thali Just Rs 199 Only | Famous Thali In Sinnar |
पंचभोग थाली हाॅटेल G9 आडवा फाटा सिन्नर। Unlimited Thali Just Rs 199 Only | Famous Thali In Sinnar |
पंचभोग थाली ही नव्यानेच सिन्नर मध्ये चालू करण्यात आली आहे ।
थाली ची विशेषता म्हणजे टेस्ट अतिशय उत्तम आणि चविष्ट आहे । आणि विशेष म्हणजे थाली ही अनलिमिटेड आसून ती फक्त रू 199 ला आहे ।
आणि हो मंडळी जेवणा नंतर तुम्हाला 1 पान देखील मिळेल।
Address
पंचभोग थाली
हाॅटेल G9 आडवा फाटा सिन्नर
#panchbhogthali #panchbhog #thali #famousthaliinsinnar #famous #pureveg #sinnar #safarwithkiran