MENU

Fun & Interesting

7. निसर्ग शब्दबद्ध करणारा अवलीया | पर्यावरण दिन विशेष | Dilip Kulkarni

Rajhans Prakashan 885 lượt xem 8 months ago
Video Not Working? Fix It Now

दिलीप कुलकर्णी यांच्या पुस्तकांची लिंक - https://www.rajhansprakashan.com/authors-details/dileep-kulkarni

निसर्ग-पर्यावरण यांचा सखोल अभ्यास करताना केवळ भाषण-लेखनानं भागणार नाही, आपण तसं जगायलाही हवं असं तीव्रतेनं जाणवल्यामुळे १९९३ साली त्यांनी पुणं-पुण्यातली उत्तम नोकरी हे सगळं कायमचं सोडलं. कोकणातल्या एका खेड्यात जाऊन ते कुटुंबासह स्थायिक झाले. गेली ३१ वर्ष निसर्गस्नेही जीवनाचा ध्यास पुढे नेतानाच लिखाणाचा वसाही ते नेटानं पुढे नेत आहेत. प्रसिद्ध लेखक आणि पर्यावरण अभ्यासक दिलीप कुलकर्णी यांच्या ३८ वर्षांच्या लेखन प्रवासाविषयी आणि त्यांच्या विलक्षण जगण्याविषयीही जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. 
In this special podcast on the occasion of World Environment Day writer-environmentalist Dilip Kulkarni shared his thoughts on green life and his writing journey spanning over 38 years.

Book: Tantramukti and other books
Author: Dilip Kulkarni 
Podcast Host: Niranjan Medhekar 
Signature Tune: Gandhaar Sangoram 
Cover Design and Video Reel: Veerendra Tikhe 
Executive Producer: Mohini Medhekar 

Produced By: Rajhans Prakashan, Pune 
Production and Design: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune 
#environment #worldenvironmentday #marathipodcast #dilipkulkarni

Comment