आपल्या 'या' चुकांमुळे असाध्य रोगांचं प्रमाण वाढतंय? | Dilip Kulkarni | EP - 1/2 | BhavishyaVedh
आपली विकासाची दृष्टी चुकतेय का? आपला विकास पर्यावरणविरोधी आहे का? पाश्चात्य देश भारताचं शोषण करत आहेत का? जागतिक समस्यांचं उत्तर भारतीय तत्त्वज्ञानात आहे का? उपभोग घेण्याच्या मानसिकतेमुळे आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडतंय का?
'थिंकबँक'च्या ५व्या वर्धानपनदिनाच्या निमित्ताने, भविष्यवेध या विशेष मालिकेत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ दिलीप कुलकर्णी यांची मुलाखत, भाग १...
#environment #market #nature