स्मार्ट डिव्हाईस तुमच्यावर पाळत ठेवत आहेत? | Vaishali Karmarkar | EP - 3/3 | Behind The Scenes
आगामी काळात कोणती पॅंडेमिक येणार आहेत? पॅंडेमिक येणं नेमकं कोणाच्या फायद्याचं आहे? स्मार्ट डिव्हायसेसच्या माध्यमातून तुमच्यावर पाळत ठेवली जात आहे? जगभरात सर्वत्र डेटा आणि फायनान्स लॉबीने शिरकाव केला आहे का? द ग्रेट रीसेटला सुरुवात झाली आहे का?
आंतरसांस्कृतिक विशेषज्ञ, वैशाली करमरकर यांची मुलाखत, भाग ३.
#capitalism #thegreatreset #datalobby