पेट्रोल मिळणं बंद झालं तर? | Dilip Kulkarni | EP- 2/2 | BhavishyaVedh
माणसाच्या अति हव्यासामुळे निसर्गाचा ऱ्हास होतोय? वाहनांसाठी इंधन मिळणं बंद झालं तर? तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय का? पर्यावरण वाचवण्यासाठी सामान्य माणसाने काय करायला हवं? पैशांच्या शिवाय जगणं माणसाला शक्य आहे का?
'थिंकबँक'च्या ५व्या वर्धानपनदिनाच्या निमित्ताने, भविष्यवेध या विशेष मालिकेत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ दिलीप कुलकर्णी यांची मुलाखत, भाग २...
#environment #market #nature