येत्या काळात जगाच्या राजकारणात कोणते विषय महत्त्वाचे ठरतील? एआयमुळे मानवजातीने स्वतःवर संकट ओढवून घेतलंय का? येणाऱ्या काळात एआयमुळे युद्ध भडकणार का? जगाच्या राजकारणात राष्ट्रवादी नेत्यांचा उदय का होतो आहे? संपूर्ण जगाला युद्धाचं वेड लागलंय का?
'थिंकबँक'च्या ५व्या वर्धानपनदिनाच्या निमित्ताने, भविष्यवेध या विशेष मालिकेत, आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक, स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुपचे अध्यक्ष संदीप वासलेकर यांची मुलाखत, भाग १
#worldpolitics #internationalrelations #war