अमेरिका, रशिया, चीन आणि युरोप या जागतिक महासत्तांच्या स्पर्धेत भारताचं स्थान काय? येत्या काळात भारताचे शेजारी देशांशी संबंध कसे असतील? भारतीय परराष्ट्र धोरणात कोणत्या चुका आहेत? येत्या काळात भारताने कोणत्या तीन गोष्टींवर लक्ष द्यायला हवं?
'थिंकबँक'च्या ५व्या वर्धानपनदिनाच्या निमित्ताने, भविष्यवेध या विशेष मालिकेत, आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक, स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुपचे अध्यक्ष संदीप वासलेकर यांची मुलाखत, भाग 2
#worldpolitics #internationalrelations #war