#BolBhidu #DarshanaPawar #RahulHandore
बुधवार, तारीख २१ जून. रात्रीची वेळ, पुणे ग्रामीण पोलिसांच्या एका तपास पथकाला अंधेरी रेल्वे स्टेशनवर एक संशयित व्यक्ती असल्याची माहिती मिळाली. साधारण २८ वर्षांचा हा मुलगा ट्रेनची वाट बघत होता.
माहिती मिळाल्यावर पोलिसांचं पथक वेगानं तिथं पोहोचलं आणि या मुलाला शिताफीनं ताब्यात घेतलं. रेल्वेनं या राज्यातून त्या राज्यात फिरत पोलिसांना चकवा देणारा हा मुलगा जवळपास तीन दिवसांच्या तपासानंतर पोलिसांच्या हाती लागला. हा मुलगा होता राहुल हंडोरे, दर्शना पवार हत्याकांड प्रकरणातला संशयित आरोपी.
मागच्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या दर्शना पवार हत्याकांडाचं कारण आता स्पष्ट झालं आहे, नेमकं काय घडलं होतं ? दर्शनाचा खून का करण्यात आला ? पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/