#BolBhidu #ShirurCrime #PuneCrimeCase
तारीख ३ जुलै २०२४, साधारण दुपारची वेळ होती, पुणे जिल्ह्यातल्या यवत पोलिस ठाण्यात फोन वाजला. फोन एका हॉस्पिटलमधून होता. हॉस्पिटल होतं थेरगावचं. काही वेळापूर्वी तिथं शीतल स्वप्नील रणपिसे या महिलेला आणण्यात आलं होतं, डॉक्टरांनी तपासणी केली आणि त्यानंतर शीतलला मृत घोषित करण्यात आलं. यवत पोलिसांनी सगळी माहिती घेतली, चौकशीचं आश्वासन देऊन शिरुर पोलिस ठाण्याला ही घटना कळवली, कारण गुन्हा घडला होता, त्यांच्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत.
गुन्हा काय होता ? तर प्राथमिक संशय होता चोरी आणि त्यातून घडलेल्या खुनाचा. नुकतंच लग्न झालेल्या शीतलचा यात जीव गेला, पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि चोरी खरंच झाली का नाही ? खुनी कोण होता ? सगळी स्टोरी कशी उलगडली ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/