MENU

Fun & Interesting

कारागृह - गुन्हेगारांचं सुधारगृह - From Jail Superintendent to सामान्य जनता संवाद | Madspirit Talks

Mad Spirit Talks 35,790 lượt xem 7 months ago
Video Not Working? Fix It Now

तुरुंग... कारागृह.... जेल! या शब्दांतच काय दहशत आहे ना. कोणी कोणता गुन्हा केला तर त्याचा शेवट ज्या कोणत्या शिक्षेत होतो ती भोगण्यासाठी त्याची रवानगी होते ती तुरुंगात. तुरुंगात ती व्यक्ती शिक्षा जरी भोगत असली तरी तिथे त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी तुरुंगात प्रशासनावर असते.
ही जबाबदारी ते कसे पार पाडतात ?
गुन्हेगारांनी तुरुंगात कोणताच अनुचित प्रकार करु नये यासाठी कशी काळजी घेतात?
त्यांची आरोग्यविषयक त्यांची काळजी घेतली जाते का?
तुरुंगात दादागिरी चालते का?
अशा अनेक विविध प्रश्नांबद्दल माहिती देण्यासाठी आजच्या पाॅडकास्ट मध्ये आले आहेत सध्याचे सातारा जिल्हा कारागृह अधीक्षक आणि ज्यांना भारतात पकडला गेलेला जगातला एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब याच्यावर तुरुंगात नजर ठेवण्यासाठी जी निवडक मंडळी त्यामधील एक म्हणून शासनाने निवडले होते असे श्री. शामकांत शेडगे सर...

Credits :
Guest - श्री. शामकांत शेडगे सर (सातारा जिल्हा कारागृह अधीक्षक)
Host - श्री. माधव पाटणकर
Videography and Editing - Magical Studio Satara

आपल्याला हा पाॅडकास्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. तसेच चॅनल सबस्क्राईब करायला विसरु नका 🤗🙏🏻


https://www.youtube.com/watch?v=Brf9PEaaBUE&t=34s
https://www.youtube.com/watch?v=cXEZSlCoaFk&t=2s

Follow Mad Spirit Talks on Instagram:- https://www.instagram.com/madspirittalks/
For paid collaboration or inquiry: 7350073542

Comment