Decoding- वास्तुशास्त्र's effect! श्री. प्रशांत धुमाळ (वास्तुशास्त्र Consultant) | Madspirit Talks
कोणतंही नवीन बांधकाम सुरु करायचं असतं त्यावेळी विचारल्या जाणार्या काही मोजक्या प्रश्नांमधला एक म्हणजे - "वास्तुशास्त्र पाहिलं का?"
आजच्या पाॅडकास्ट मध्ये हे
* वास्तुशास्त्र म्हणजे काय? त्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो का?
* वेगवेगळ्या दिशांचा काय परिणाम होत असतो?
* आपली आर्थिक स्थिती आणि आरोग्यावर या वास्तुशास्त्राचा इफेक्ट होतो का?
अशा काही प्रश्नांबद्दल झालेली चर्चा आजच्या पाॅडकास्ट मध्ये वास्तुशास्त्र Consultant श्री. प्रशांत धुमाळ सर यांच्यासोबत..
In Frame :
Guest - श्री. प्रशांत धुमाळ (वास्तुशास्त्र Consultant)
Host - माधव पाटणकर
Videography and Editing - Magical Studio, Satara